साई नगर प्रभागातील विजेचा लपंडाव तातडीने बंद करा,

0
31
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

साई नगर प्रभागातील विजेचा लपंडाव तातडीने बंद करा, ढगाळ वातावरण थोडी हवा सुरू झाल्यावर लाईन जाण्याचा प्रकार खूप वाढला आहे. या प्रकाराने नागरिक त्रस्त झाले असून जेष्ठ नागरिक आजारी लहान मुले यांना प्रचंड त्रास होतो वाढणारी लोकवस्ती वाढणरा वीजेचा वापर या मुळे ट्रांसफॉर्मर ची संख्या वाढवावी तसेच तक्रारी साठी आलेले नागरिक यांचे मो कॉल उचलावे या बाबत तक्रारी त्वरित दूर कराव्या अशा सूचना केल्या.

veer nayak

Google Ad