आदरणीय श्री. दादारावजी केचे साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल समस्त रोहणा सर्कल ग्रामवाशियांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!

0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आपण आपल्या कार्याने नेहमीच समाजाच्या उन्नतीसाठी नवा मार्ग दाखवला आहे. आपल्या नेतृत्त्वामुळे आज महाराष्ट्रात, वर्धा जिल्ह्यात आणि आर्वी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाची शाखा अधिक मजबूत होत आहे. आपले अथक परिश्रम व निस्वार्थ कार्यभावना आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही आपल्या नेतृत्त्वात पक्ष अधिक उंच भरारी घेईल, याची खात्री आहे.

आपल्याबद्दल मा. श्री. दिवे साहेबांनी एकदा ठळक आवाजात म्हटले होते की “दादारावजी भीष्म पितामह आहेत” आणि हे शब्द आजही मनात घर करून आहेत, हेच आपल्या आदरास पात्र कार्याचे प्रतिक आहे.

सद्यस्थितीत सुमितजी वानखेडे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी

veer nayak

Google Ad