जी.पी. बॉईज फाउंडेशन पुलगांव द्वारा मोक्ष धाम पंचधारा चे साफ सफाई अभियान

0
59
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्थानिय पंचधारा मोक्ष धाम चे जी.पी.बाँईज फाऊंडेशन ग्रुप पुलगांव द्वारे आज दि.१६/२/०२५ रविवारी साफसफाई स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोक्ष धाम पंचधारा येथे खुब घाणीचे सम्राज्य झाले होते. सर्वाचे या कळे दुर्लक्ष होते. परंतू जी.पी.बाईज ग्रुप चे पदाधिकारी सदस्यांनी या समाजकार्याची जाण घेवून संपूर्ण परीसराची स्वतः साफसफाई व स्वच्छता केली हे एक खरा समाजकार्य आहे. या समाजकार्याची अनेकां कडून कौतुहल करण्यात येत आहे. आणि हे जे जागा आहे आपल्या सर्वांनां मोक्ष देणारी आहे आपण सर्वांनी हि जागा स्वच्छ ठेवावी हि विनंती अशा एक संदेश देण्यात आला. साफसफाई स्वच्छता मोहीम मधे सहभाग घेणारे जी.पी.बाईज फाऊंडेशन चे अध्यक्ष गजानन पचारे, अनिल मगर,तेजस ढोने, प्रविण परसुळकर, महेश दिघाड़े, सुजश कावळे,प्रणय बाबड़े,प्रशांत राऊत, गजानन प्रजापती, संतोष मळावी, अजीत निवल, सुरज मांडरे,धनंजय गाड़वे,भावेश शिंदे इत्यादी पदाधिकारी सदस्यांनी श्रमदान करून सामाजिक कार्याची पावती दिली.

दि.१६/२/०२५

पुलगांव

प्रिय

पत्रकार मोहदय

आपल्या लोकप्रिय वार्ता पत्रिका मधे बातमी लावण्याची कृपा करावी हिच विनंती.

                     आपला

          जि.पी.बाईज फाऊंडेशन पुलगांव☘️

veer nayak

Google Ad