भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कावली येथील कार्यकर्ते श्री. प्रकाशभाऊ नारायणजी झाडे यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश..

0
28
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व विकासाभिमुख आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत का येथील काँग्रेसचे कार्यकर्ते प्रकाश नारायणरावजी झाडे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री रावसाहेबजी रोठे, डॉ.सौ.अर्चना अडसड रोठे, भाजपा धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष मनोज भाऊ डहाके, बबलूभाऊ बीरे, विपीन भाऊ दगडकर, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पवन भाऊ पडोळे, महिंद्रा भाऊ इंगळे, श्रीधर भाऊ भोंगाडे, बंडूभाऊ मानकर, भारत भाऊ भोंगाडे, आशिष भाऊ सरोदे, विकासभाऊ ठाकरे, गजानन भाऊ पाटील, प्रतीक भाऊ मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

veer nayak

Google Ad