स्वातंत्रदिनी 15 ऑगस्ट ला दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायत जळका(पटाचे) तर्फे देण्यात येणारा ग्राम गौरव पुरस्कार 2025 याचे मानकरी ठरलेले (तत्कालीन ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन तळेगाव दशासर) मा.श्री.रामेश्वर धोंडगे साहेब यांना प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री किरनजी औटे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेंद्रभाऊ पंधरे हे होते तसेच सरपंच पराग राऊत व कार्यक्रमाचे मार्गदर्शक उपसरपंच राजेश भाऊ कदम, “हात फाउंडेशन ” तर्फे सुजित भजभूजे हे होते व सदस्य अजयजी बिंदोड,
सौ कुंदाताई अतुलभाऊ काळे, सौ गोदावरीताई वसंतारावजी देशमुख, सौ छायाताई राधेश्यामजी पनपालिया, सौ शालूताई दादारावजी शेळके, सचिव प्रज्वल भुयार साहेब तसेच माझी सरपंच सौ प्रभाताई कृष्णराव वानखडे व श्री शरदभाऊ कृष्णरावजी अवचार व श्री बोरकर महाराज,श्री अरविंदजी राऊत, श्री प्रफुलभाऊ दुधे,श्री नितीनजी मेश्राम,शालेय विद्यार्थी, दिव्यांग बांधव व समस्त गावकारी मंडळी उपस्तित होते
पहिले ग्रामगौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला नंतर ग्रामपंचायत व हात फौंडेशन च्या संयुक्त विधमाने शालेय वाटप करण्यात आले नंतर ग्रामपंच्यात तर्फे दिव्याग निधी 2025-26 वाटप करण्यात आला व नंतर कार्यक्रमांची सांगता झाली.
Home आपला विदर्भ अमरावती ग्रामपंचायत जळका (पटाचे)तर्फे देण्यात येणारा ग्रामगौरव पुरस्कार 2025 चे मानकरी ठरले श्री...