गौरक्षण संस्था धामणगाव रेल्वे, येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे वतीने आध्यात्मिक पथप्रदर्शीनीचे आयोजन करून हजारों लोकांना शिव कल्याणकारी परमात्म्याचा, ईश्वरीय ज्ञान देऊन आपल्या जिवनात शांती, द्या,करुणा,,आपली आत्मिक शक्ती जागृत करून परमात्म शक्तिची अनुभुति आपल्या ला नक्कीच होईल जिवन आनंदमय होऊन जिवनात व आपल्या परीवारात शांती पुर्ण वातावरण निर्माण होईल , त्या करिता गौरक्षण संस्था धामणगाव रेल्वे चे पदाधिकारी यांनी सहकार्य केले,या कार्यक्रमाला प्रमुख सेवा कार्य, ,बि.के, सविता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली
बि.के.अविनाशभाई,बि,के,राजेशभाई,बि.के.रुपाली दीदी,बि.के. पुष्पा दिदी, सर्व बि,के,भाउ,व बहिणींनी हे पुण्य कार्य केले व या सेवेचा धामणगाव रेल्वे येथील शिव भक्तांनी घेतला…