धामणगाव रेल्वे, ता.४:- बहुजन पत्रकार संघाचे प्रदीप भुसारी व संतोष भुसारी यांच्या मातोश्री श्रीमती पंचफुलाबाई गुलाबराव भुसारी (८५) यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारला (ता.४) सायंकाळी ६ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारला (ता.५) दुपारी १२ वाजता त्यांच्या नगर परिषदे समोरील निवासस्थानातून निघेल.
——————-
भावपूर्ण श्रद्धांजली…














