दिनांक ०२/११/२०२५ रोजी भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती ग्रामीण चा भारतीय जनता पार्टी चे जिल्हा मुख्यालय राजापेठ अमरावती येथे नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप झाले भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ नेते ज्यांनी माझ्या नावाला अनुमोदन केले याबद्दल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा विदर्भाची बुलंद आवाज माझे पितृतुल्य आदरणीय श्री अरुणभाऊ अडसड, माननीय आमदार प्रतापदादा अडसड, भाजपा जिल्हाध्यक्ष मा श्री रविराजजी देशमुख,
मा खासदार श्री रामदासजी तडस, मा खासदार श्री सुरेशजी वाघमारे, माझ्या भगिनी सौ.अर्चनाताई अडसड रोठे, तसेच धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख
श्री रावसाहेबजी रोठे व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिनजी इंगळे आपण सर्वांनी मोठा विश्वास टाकून भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा *महामंत्री* बनवले व आगामी कार्यकाळात वेळोवेळी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता पडेलच माझ्या सर्व जेष्ठ पितृतुल्यांचे मनःपूर्वक आभार असाच आशीर्वाद सदैव सोबत राहो हीच परमपित्या परमेश्वरा चरणी प्रार्थना.
आपला
तुषार अशोकराव धनजोडे












