जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळा तळेगाव दशासर येथे जिजाऊ जयंती साजरी. संभाजी ब्रिगेड तर्फे मासाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट 

0
3
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तळेगाव दशासर…

जिल्हा परिषद मराठी मुलांची मुलींची शाळा तळेगाव दशासर येथे जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी संभाजी ब्रिगेड शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्व प्रथम मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानिमित्ताने तळेगाव दशासर येथील संभाजी ब्रिगेड शाखा तळेगाव तसेच च्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा जिल्हा परिषद शाळा तळेगाव दशासर येथे सप्रेम भेट दिली यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राठोड सर चव्हाण सर विनोद राठोड चेतन कावळे सौ.फाळे कु.सहारे सौ.गोठाणे कु.गवई श्री.विष्णू राठोड विनोद राठोड कु.घोंगडे कु.राऊत सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सुयोग ठाकरे संभाजी ब्रिगेड शाखा अध्यक्ष आशिष देशमुख विजय गुल्हाने तोसीब खान अनिल अतकरी चंद्रकांत ढवळे व संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

veer nayak

Google Ad