वीर नायक ब्रेकिंग !!

0
62
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

लक्ष्मी माता मंदिर वीरूळ रोड जुना धामणगाव शहापूर येथील दान पेटी फोडून पेटीतील रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केली.

माहिती नुसार पेटीत अंदाजी पाच ते सहा हजार रुपये चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त येत आहे

veer nayak

Google Ad