भारतीय बौद्ध महासभा (राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजरतन आंबेडकर साहेब) सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन १९-१२-२०२४ गुरुवार रोजी करण्यात आले

0
3
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

भारतीय बौद्ध महासभा (राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजरतन आंबेडकर साहेब) सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन १९-१२-२०२४ गुरुवार रोजी करण्यात आले दोशी असलेल्या सर्व पोलीस अधीक्षक व ठाणेदार यांना निलंबित करून सदर प्रकरण c.b.I. मार्फत चौकशी करण्यात यावी व संविधानाच्या शिल्पाची विटंबना व तोडफोड करणाऱ्या व्यक्तींना देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात यावा शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व पॅंथन विजय भाऊ वाकोडे त्यांच्या वारसदारांना कायदेशीर मदत मिळण्यात यावी तहसीलदार साहेबांच्या मार्फत शासनाकडे निवेदन देण्यात आले. यावेळी संजय भगत, हरिदास डबले, विलास धनवीज, विजय पाटील, निवृत्ती कुंभारे सर, दिलीप खैरकर, दुर्योधन तातड, चंद्रपाल रंगारी, कैलास ढोले, डॉक्टर अशोक मांडवलकर, डॉक्टर संघपाल उमरे अनेक आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते

veer nayak

Google Ad