धामणगाव रेल्वे येथील बोधी बोधी बुडोकान कराटेचे विद्यार्थ्यांनी पटकावले एकूण 20 मेडल्स नोव्हेंबर महिन्यातील 2nd नॅशनल कराटे चॅम्पियनशिप हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
त्यामध्ये धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थीने 8 गोल्ड मेडल 5सिल्वर मेडल आणि 7 ब्रांच मेडल असे विद्यार्थ्यांनी पटकावले त्यामध्ये लावण्या कुंभरे गोल्ड मेडल, आराध्या देऊळकर गोल्ड मेडल ,परी लांबट गोल्ड मेडल, प्रज्वल कांबडी गोल्ड मेडल ,हर्षित गोरिया गोल्ड मेडल, पूर्वा रोहणे गोल्ड मेडल, क्षारंगधर गुप्ता गोल्ड मेडल, सिल्वर मेडल रोहन खोब्रागडे , खुशी साहू सिल्वर मेडल , रुकिया बोहरा सिल्वर मेडल ,अंतरा ताडाम सिल्वर मेडल, पायल कांबडी सिल्वर मेडल, व ब्रांच मेडल अद्विका कांबळे ,जयेश यादव ब्राँझ मेडल ,प्रसन्न पाटील ब्राँझ मेडल ,जानवी राऊत ब्राँझ मेडल शाश्वत गुप्ता ब्राँझ मेडल व अजिंक्य इंगळे ब्राँझ मेडल , दत्तापूर पोलीस कॉन्स्टेबल मनोरमा डोंगरदिवे यांच्या हस्ते मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले या विद्यार्थ्यांनी बाजी मारून धामणगाव रेल्वेचे नाव रोशन केले व सर्व विद्यार्थी या यशाचे श्रेय धामणगाव बोधी बुडोकान कराटे मास्टर भंते धम्मसार, मास्टर मुकेश कांबळे, आकाश पवार, सचिन मून , संध्या पवार , सचिन चौधरी, सम्यक दहाट, सोनाली गुप्ता, प्रतिभा नागलवाडे, साक्षी अटलकर, याशिवाय पालकांनी व धामणगाव वासियांनी खूप खूप अभिनंदन केले या यशाची शुभेच्छा दिल्या..