श्रीमती चंद्रभागा बाई पकोडे विद्यालय, येथे ९२/९३. दहावीत शिक्षण घेतलेल्या विध्यार्थी यांनी दि. २०/११/२४ ला स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते.

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मंगरूळ दस्त.

येथे श्रीमती चंद्रभागा बाई पकोडे विद्यालय. येथे ९२/९३. दहावीत शिक्षण घेतलेल्या विध्यार्थी यांनी दि. २०/११/२४ ला स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले. होते. त्या मध्ये. अ / ब / क या तिन्ही वर्गातील विध्यार्थी या कार्यक्रमा ला उपस्थित होते. त्याच प्रमाणे गुरुजनाचे चरण धुवून पुष्प वर्षाव करीत. त्यांना शाल आणी श्री फळ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला. त्याच प्रमाणे विजय आंबटकर यांच्या मातोश्री. श्रीमती ललिता ताई आंबटकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा ला गुरुजन. श्री प्रभे गुरुजी. श्री टाक गुरुजी. श्री गुल्हाने गुरुजी श्री मारोडकर गुरुजी. श्री तिजारे गुरुजी. त्याच प्रमाणे सेवा देणारे. श्री रामकृष्ण जीं नेवारे. यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमला श्री रवींद्र सोर ( वैद्यानिक ) श्री राजेश मुंधडा ( विधिज्ञ) श्री मंगेश सबनीस ( बँक अधिकारी ) श्री संदिप तिजारे ( अभियांत्रिक) श्री रत्नाकर मेश्राम ( अभियंता ) श्याम मुंधडा ( व्यावसायिक ) श्री बंडू विघ्ने. श्री रवींद्र नाखले. विजय आंबटकर ( लोको पायलट ) श्री विजय क्षीरसागर ( भारतीय वायू सेना )संदिप पदुलकर.यांच्या सह सर्वच मित्र मंडळी हजर होतो. विशेष करून महिला वर्ग मोठया प्रमाणात हजर होता. त्या मध्ये रेखा दरोकर. वृषाली तायडे. वंदना दगडकर. सरिता गावंडे. शुभांगी दुधे. वर्षा पदवाड. चंदा सरोदे. अर्चना पाटील. विद्या बिजवे जयश्री नेरकर. कल्पना दिक्षित. सुषमा दिक्षित. ललिता डाफ यांच्या सह असंख्य महिला उपस्थित होत्या.

त्या मध्ये गुरुजणांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणी विध्यार्थी नी जीवनातील अनुभव सांगीतले. त्या नंतर संगीत खुर्ची. गायन त्याच प्रमाणेभोजनाचा आस्वाद गुरुजनणं सह विध्यार्थी यांनी घेतला.

आभार प्रदर्शन करून कार्यक्रमा चीं सांगता करण्यात आली. या कार्यक्रमा चे आयोजन हे श्री शरद देवगिरकर यांनी केले. त्या मध्ये प्रत्येक विध्यार्थी तसेच गुरुजन यांनी जड अंतःकरण निरोप घेतला.

veer nayak

Google Ad