प्रतापदादा सर्वांचा, अबाल ते वृद्धांचा..

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

विकासाच्या धोरणावर कार्य करत फक्त समाजकारण करण्याची भूमिका ज्या व्यक्तिमत्वाने धामणगाव रेल्वे मतदारसंघांमध्ये उभारली त्या व्यक्तिमत्त्वासाठी आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये जुळत असलेला जनसमुदाय, माता भगिनींचा आशीर्वाद, युवकांची साथ, ज्येष्ठांची पाठराखण ही प्रतापदादांनी केलेल्या विकास कामांची व त्यांच्या स्वभावाची प्रचिती देत आहे. आज प्रत्येक ठिकाणी विकासाचा वादा पुन्हा आपला प्रताप दादा ही साद गावोगावी घातल्या जात आहे..

#प्रतापपर्व2024

veer nayak

Google Ad