चांदुर रेल्वे येथे लाभार्थी सन्मान यात्रा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला

0
25
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे येथे लाभार्थी सन्मान यात्रा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला आमदार प्रतापदादा अडसड यांनी उपस्थित राहून विविध लाभार्थ्यांचा सन्मान केला तसेच उपस्थित लोकांशी संवाद साधुन विविध विषयांवर चर्चा केली. या यात्रेमुळे लोकांमध्ये एकोपा आणि प्रगतीसाठी एकत्र काम करण्याची भावना निर्माण झाली, तसेच महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी, तरुणांसाठी, शेतकरी कष्टकरी बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना महायुती सरकारने आणल्या आहेत त्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी सरपंच व उपसरपंच, भाजपा तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

#सन्मानयात्रा #महायुती_सरकार #योजना #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना #माहीती #समाजसेवा #उद्घाटनकार्यक्रम #maharashtra #india

veer nayak

Google Ad