मंगरूळ दस्तगीर येथे स्वर्गीय देवानंद डाफे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होऊ घातलेल्या तन्हा पोळ्यात माननीय वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचे कार्यक्रम पार पडले

0
214
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

काल मंगरूळ दस्तगीर येथे स्वर्गीय देवानंद डाफे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होऊ घातलेल्या तन्हा पोळ्यात माननीय वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचे कार्यक्रम पार पडले यात सोयाबीनला यावर्षी सहा हजार भाव देण्यात यावे अशी कलाकृती केलेल्या नंदीबैलाने सर्वांचे लक्ष वेधले  

यात तीन गटात पारितोषिक देण्यात आली 

 1उत्कृष्ट लाकडी नंदी 

 प्रथम पारितोषिक = अद्विक हेमंत निमकर 

 द्वितीय पारितोषिक = आरव सागर अलोणे 

 तृतीय पारितोषिक = कृष्णाई उमेश बोबटकर 

 2उत्कृष्ट मातीचा नंदी 

 प्रथम पारितोषिक = वरदान देवानंद परिसे 

 द्वितीय पारितोषिक = तनु गजानन गजवे 

 तृतीय पारितोषिक = श्रेयस शैलेश जयस्वाल 

3 उत्कृष्ट वेशभूषा

 प्रथम पारितोषिक = नईका सुरेंद्र भुरे 

 द्वितीय पारितोषिक = पियुष जयराम चिंचोलकर 

 तृतीय पारितोषिक = अनन्या जाधव 

या उत्कृष्ट तान्हा पोळ्याचे आयोजन 

 आयोजक = गोपाल सोनी/ प्रशांत डाफे असून यात खालील मान्यवर उपस्थित होते 

सुरेश निमकर = माजी सभापती जिल्हा परिषद 

अपु ठाकरे = संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती 

ऋषीं जगताप 

प्रमोद गुल्हाने 

वासुदेवराव बुटले 

विनोद बुटले 

मधुकर श्रीराव 

सुभाषराव गुल्हाने 

अजाबराव मंडलिक 

संजय तारपे 

प्रकाश देवगडे 

गजानन गुल्हाने 

अमोल भोयर 

उप सरपंच = गिरीश गाडेकर 

विजय झेले 

दिलीप भोंगे 

सूत्र संचालक = संतोष मंडलिक 

आभार परदर्शन = संजू निमकर

veer nayak

Google Ad