गुढीपाडवा भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

0
24
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

गुढीपाडवा हा चैत्र महिन्याची, चैत्र नवरात्र आणि मराठी नववर्षाची सुरवात करतो..आज दिनांक – 9 एप्रिल गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल, धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रेखाटन करून सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या आहे…

veer nayak

Google Ad