श्री मंगला माता देवस्थान मंगरूळ दत्त वीर कोब्रा कमांडो श्री दिनेश राऊत व त्यांच्या मातेच्या हस्ते महाआरती व गौरव

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आपल्या तालुक्यातील वीर कोब्रा कमांडो श्री दिनेश राऊत यांनी जीवाची परवा न कर्ता मातृभूमीच्या रक्षणार्थ नक्षल्यांशी लढताना आपला पाय गमावलेला आहे

राष्ट्राकरिता सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर जवान दिनेश राऊत व त्यांची माता तसेच कोब्रा कमांडो यांचे भाऊ कोब्रा कमांडो नितेश राऊत यांच्या हस्ते आपल्या श्री मंगला माता देवस्थान, मंगरूळ दत्त येथे महाआरतीचे आयोजन आणि या दोन वीर पुत्र व त्यांच्या मातेचा गौरव आपणा सर्वांना करावयाचा आहे

आपण श्री मंगला माता देवस्थान, मंगरूळ दत्त येथे या राष्ट्रीय कार्याकरिता उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती..

…………………………….

स्थळ.: श्री मंगला माता देवस्थान, मंगरूळ दत्त

दि.: शनिवार ४ एप्रिल २०२६

वेळ.: सायंकाळी ६ वाजता

veer nayak

Google Ad