श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान,श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) ता.चांदुर रेल्वे जि.अमरावती

0
3

श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान,श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) ता.चांदुर रेल्वे जि.अमरावती येथे दि.२१/३/२०२६ शनिवार रोजी संस्थानचे बाहेर क्षेत्रात अनओळखी इसमाचे प्रेत आढळून आले असून अंदाजे वय ७० ते ७५ वर्षे दिसून येत असून मृत प्रेत ग्रामीण रुग्णालय, चांदुर रेल्वे येथे ठेवण्यात आले आहे.सदर्हू मृत इसम ओळखीचा वाटल्यास संस्थान,पोलीस पाटील-श्री हिरासिंग राठोड (सावंगा-विठोबा) आणि पोलीस स्टेशन (चांदुर रेल्वे) यांचेशी संपर्क साधावा,ओळख पटविण्यासाठी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर्स करावा, ही विनंती.

आपला नम्र सेवक

पुंजाराम वैतागराव नेमाडे (गुरुजी) 

अध्यक्ष – श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान,श्री क्षेत्र सावंगा (विठोबा)

ता.चांदुर रेल्वे जि.अमरावती

भ्रमणध्वनी क्र. 9405426837 (व्हॉटसॲप)

veer nayak

Google Ad