गॅस सिलेंडरचा तुटवडा; जिव्हाळा अमृततुल्य येथे लाकूड भट्टीवर चहाची व्यवस्था

0
54
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्थानिक भागात सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक लहान व्यवसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिव्हाळा अमृततुल्यचे संचालक चंद्रकांत पांडे यांनी देसी जुगाड करत लाकूड भट्टीचा वापर करून चहा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

 

गॅस उपलब्ध नसतानाही ग्राहकांना चहा मिळावा आणि व्यवसाय सुरू राहावा या उद्देशाने त्यांनी ही पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक केले जात आहे.

veer nayak

Google Ad