चांदूर वाडी येथील असंख्य युवकांचा वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश

0
74

चांदूरवाडी येथील युवकांनी विरेंद्र भाऊ जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोनू सैय्यद व लखन शेळके यांच्यासह असंख्य युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

    यामध्ये दिनेश श्रीरामे, कैलास शेळके, सुनील मेंढे, राहुल शेळके, आदित एलनसुरे, शुभम शिंदे, अक्षय शिंदे, पंकज कोराम, सौरभ निगम, गौरव फुन्ने, उत्तमराव गलबले, श्याम रेकवर, अभिजीत शेंडे, विलास पाचकवडे, रंजीत आठवले, रोहन भंडारे, अंकुश कोराम, श्रावण सोनवणे, किशोर केने, शंकर शेळके, अभिषेक शेंडे, राहुल गावंडे, आनंद कोराम, सुनील गुलांडे, सुनील गायकवाड, जमीर शहा, ऋषिकेश राऊत, जनार्धन राऊत, कैलास मंद्रे, शांताराम दवेकर, पांडुरंग शेळके, मुकेश मुदळकर, संतोष शेळके, पांडुरंग मन्नंळकर, अशोक पवार, फैयाम सय्यद, श्रावण बर्डे, सोहम सोनवणे, निलेश पेंढार, सुधाकर माताडे, विशाल चौधरी, प्रवीण माताडे, शामराव पानझडे, मारुती श्रीरामे, ज्ञानेश्वर शेळके, उत्तम गावंडे, उमेश गावंडे, ओम नेवारे, अभिषेक नेवारे, पप्पू सैय्यद, आशिष डोंगरे, उमेश डोंगरे, रिजवान सय्यद, अमन मेंढे, शेखर माथाडे इत्यादी युवकांनी प्रवेश केला 

अमोल होले, जगदीश भाऊ आरेकर, संदीप शेंडे, श्रीनिवास सूर्यवंशी, प्रफुल कोकाटे, भीमराव पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

veer nayak

Google Ad