वाठोडा बू. येथील मुख्याध्यापक श्री केशव जी पोटे, सहशिक्षक श्री सतीशजी राठोड सर, यांनी सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुलांकडून सादरीकरण करून घेतले… गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे भाषण व भेटस्वरूपात पेन, नोटबुक यांचे वाटप करण्यात आले..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, श्री, राठोडसर, यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील व कृषिसाहायक, तलाठी मॅडम, आश्या, सेविका, अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते..














