धामणगाव रेल्वे/ राजू गायकवाड चित्रकूट येथील महात्मा द्वारा निर्मित अश्विन पौर्णिमा च्या रात्री दमा अस्थमा करिता खीर मध्ये देण्यात येणाऱ्या निशुल्क औषधीचे वितरण कोजागिरीच्या विशेष दिवशी विनामूल्य अस्थमाच्या औषधीचे वाटप श्री माताजी
देवस्थान धामणगाव रेल्वे येथे श्री कीर्ती औषधी भंडार धामणगाव रेल्वे द्वारा निशुल्क अस्थमा औषधी चे वाटप धामणगाव नगरीतील अस्थमा पीडित लोकांकरीता धामणगाव रेल्वे शहरात प्रथमच कोजागिरीच्या निमित ब्रह्ममहुरत मध्ये सकाळी 4 वाजता औषधाचे निशुल्क वितरण श्री कीर्ती औषधी भंडार द्वारा वाटप करण्यात आले उपस्थित डॉ. अशोक कुचेरिया कुणाल शर्मा अमोल धनसकर चिंटू शर्मा अन्य सदस्य उपस्थित होते