(हिंगनगाव ता.धामणगाव रेल्वे)
सामाजिक न्याय विभाग अंतर्गत वृक्षारोपण पंधरवडा उपक्रम , या अनुषंगाने अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा हिंगनगाव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सरोज आवारे व निवासी शाळा येथील मुख्याध्यापक अतुल बोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
उपस्थित मुख्याध्यापक बोरे, सरोज आवारे,व कर्मचारी वर्ग, ता.धामणगाव येथे वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करून, वृक्षारोपण पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार