देवांश गजानन वानखडे तबला वादन परीक्षेत प्रथम

0
48
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :-

येथील श्री गजानन वानखडे यांचा मुलगा देवांश गजानन वानखडे याने गांधर्व निकेतन ब्राह्मकुमारी गांधर्व महाविद्यालय मिरज मुबंई द्वारा घेण्यात आलेल्या प्रारंभिक तबला वादन परीक्षेत केंद्रातून उत्कृष्ट असे प्रत्यक्षित सादर करून विशेष योग्यता प्रथम क्रमांक मिळविला ख्यातनाम तबला वादक लडू मियाँ खा यांचे शिष्य श्री निलेश इंगळे गुरुकुज मोझरी व तबला वादक श्री गौरव देवघरे यांनी देवांश ला योग्य मार्गदर्शन करून तबला वादन कलेचे धडे दिलेत कलेने विदयार्थी घडतो.

देवांश ला लहानपणा पासून तबल्याची आवडी होती त्याच्या कलेचे श्रेय देवांश त्याचे गुरु श्री गौरव देवघरे यांना आणि वडील गजानन वानखडे यांना देत आहे.

veer nayak

Google Ad