धामणगाव रेल्वे येथील सर्व आंबेडकरी अनुयायांनी व भारतीय बौद्ध महासभा (मा. राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब) यांच्या मार्गदर्शनामध्ये तहसीलदार साहेबांना जाहीर निवेदन देण्यात आले 

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महाबोधी महाविहार बौद्धगया मंदिर कायदा १९४९ रद्द करण्यात यावा 

आंदोलन करते भंते यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. बौद्ध मंदिर पंड्यापासून मुक्त करून बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावे व विहाराची कमिटी मध्ये सर्व बौद्ध भंते घेण्यात यावी करिता दि.४-३-२०२५ मंगळवार रोजी मा. तहसीलदार साहेब धामणगाव रेल्वे त्यांच्यामार्फत राष्ट्रपती त्यांना सादर करण्यात आले 

या शांतता रॅलीमध्ये असंख्य आंबेडकर अनुयायानी उपस्थित होते संजय भगत, विजयराव पाटील, हरिदासजी डबले, चंद्र पाल जी रंगारी, दुर्योधन तातड, कैलास रंगारी, प्रशांत मेढे, विजय भाऊ रुपवने, डॉ. अशोक मांडवणे,राहुल भाऊ टवळे असंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते

veer nayak

Google Ad