जागतिक एड्स दीन कार्यक्रम संपन्न

0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वे येथे गटस्तरीय जागतिक एड्स दीन निम्मित व्याख्यान परीस्वाद व पोस्टर कार्यक्रम संपन्न झाला . सदर कार्यक्रमाचे आयोजन मा श्री नंदलाल राठोड सर उप कल्याण आयुक्त मुंबई तथा अकोला व नागपूर विभाग प्रमुख , व मा .सौ.प्रतिभा ताई भाकरे मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली सादर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळ खुटा येथे प्राचार्य वर्षाताई देशमुख व व्यवस्थापक राजाभाऊ भोंगे,डॉ दीपक बोंद्रे इतर प्राध्यापक वर्ग यांच्या सहकार्याने आज दिनांक 1/12/024 रोजी कार्यक्रम घेण्यात आले 

 

त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री राजूभाऊ भोंगे व्यवस्थापक शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळ खुटा , सामाजिक न्याय विभाग बार्टी अंतर्गत मा सौ अँड. सरोजताई आवारे लाभल्या कार्यक्रमाचि सुरवात फोटो पूजन यांनी केली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविकता व पाहुण्यांचे स्वागत केंद्र इंगळे सर यांनी केली, मार्गदर्शक सरोज आवारे यांनी जागतिक एड्स दीन या विषयावर मार्गदर्शन केली तसेच डॉ दीपक बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले एड्स संबधित पोस्टर लावून व गावातून रॅली काढण्यात आली , कार्यक्रमाला उपस्थित व्यवस्थापपाक राजाभाऊ भोंगे,अँड सरोजताई आवारे, इंगळे सर, रेड लेबेन अधिकारी मा श्री प्रा सुहास अप्तूर्कर माननीय प्रा .कल्याणी जाधव मा प्रा .दीक्षा मोहाड वक्ते मा डॉ निलेश वानखेडे ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे मा डॉ कांचन अग्रवाल बोर्गे मॅडम माननीय नरेन्द्र नांदुरकर यांनी कार्येक्रम प्रसंगी जागतिक एड्स दिनाचे बाबत मार्ग दार्शन केले व आभार प्रदर्शन कु श्रद्धा यांनी केले .

veer nayak

Google Ad