लायन्स क्लब धामणगाव इलाईट तर्फे प्रमोद कुचेरिया, गोपाल लोंधे, जावरकर काका, संदेश कुचेरिया या फार्मासिस्ट चा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लायन्स क्लब इलाईट चे अध्यक्ष नरेंद्र गुल्हाने, कॅबिनेट ऑफिसर योगेंद्र कुपुलवार, कोषाध्यक्ष चेतन कोठारी, लायन मंगेश शिंदे, लायन सागर ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.