अमरावती येथून चादूर रेल्वे विधानसभा क्षेत्रात केले मतदान
डॉ सागर धनोडकर यांनी चक्क ३० किलोमीटर अमरावती येथून सायकल ने चादूर रेल्वे येत जिल्हा परिषद शाळेत मतदान करून जागृत मतदार असल्याचा संदेश देत मतदान हे महत्वपूर्ण असून भारतीय नागरीकानी मतदान केले पाहिजे जेणेकरून योग्य निर्णय वेळेच्या आत घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान होईल.