धामणगाव रेल्वे
राठी नगर येथील रहिवासी मनोज,विनोद, व प्रमोद वरकड यांच्या आई सौ उषाबाई वामनराव वरकड वय ७६ वर्ष, यांचे अल्पशा आजाराने बुधवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले. त्यांच्या मागे पती ,तीन मुले.lएक मुलगी नातवंडं असा आप्तमोठा परीवार आहे गुरुवारी दुपारी अकरा वाजता राठी नगर येथून त्यांची राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.
















