प्रतिनिधी: धामणगाव रेल्वे
रस्ता सुरक्षा सप्ताह 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवार 2025 पर्यंत मा.अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य मुंबई श्री सुरेश मेहता यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस केंद्र महामार्ग पोलीस केंद्र धामणगाव (देवगाव) यांचे वतीने दि. 16/01/2025 रोजी मा पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके महामार्ग पोलीस प्रादेशीक विभाग नागपूर, आमदार श्री प्रताप अडसड धामनगाव रेल्वे विधानसभा, डॉ संघपाल उमरे, पोत्रीस मित्र समन्वय अध्यक्ष, डॉक्टर विशाल राजगुरे, तसेच देवगाव व तळेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस निरीक्षक श्री संदीप धोबे, महामार्ग चालीस विभाग अमरावती, प्रभारी अधिकार WAPI माया चाटसे, API श्री राजेश खेराड़े PSI शिवपूजन गिरी, PSI इकबाल शेख, वASI तालन, HC माहुलकर मेश्राम गहरवार, तराळे, देशभ्रतार, HPL हरणे, NPC खंडारे, NPE मुंबरे, NPC मांडवे, doc वानखडे Pc वाजिद असे अधिकारी व अमलदार 100 ते 150 नागरिकाच्या यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा सप्ताह चे संबंधाने वाहतूक नियमाबाबत माहिती, अधिक मार्गदर्शन प्रबोधन करण्यात आले.
दरम्यान बैलबंडी ट्रॅक्टर, यांना समोर व मागे रेड रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्यात आली. प्राथमीक आरोग्य केंद्र तळेगाव येथील वैधकीय टीम च्या वतीने नागरीकांचे व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वैद्यकीय तपासणी करनात आली.