श्री संत लहानुजी महाराज मंदीर पेठ रघुनाथपूर येथे श्री संत लहानुजी महाराज यांच्या १४१ व्या जन्मोत्सवा निमित्य *रक्तदान व आरोग्य तपासणी* शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पेठ रघुनाथपूर , मंगरुळ द व आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांनी याचा लाभ घ्यावा ।
तसेच इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदानाकरिता सहकार्य करावे ही विनंती.
वेळ :- सकाळी १०.०० ते २.०० पर्यंत
स्थळ :- श्री संत लहानुजी महाराज मंदीर पेठ रघुनाथपूर.