आज माऊलींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा…. पूर्णाहुती व महाप्रसाद जय गजानन

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आज सकाळी ९ ते ११ पर्यंत “श्रीं” ची (श्री गजानन माऊलींच्या मूर्ती ची ) प्राणप्रतिष्ठा तसेच ११ वाजता पूर्णाहुती व आजच सायंकाळी ७ पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे

 स्थळ :- श्री सिद्धिविनायक देवस्थान, कृष्णा नगर पॉलिटेक्निकच्या मागे धामणगाव रेल्वे

सर्व माऊली भक्तांनी अवश्य लाभ घ्यावे ही आग्रहाची व नम्र विनंती

.माऊली सेवा समिती,धामणगाव रेल्वे

veer nayak

Google Ad