लाभचंद मूलचंद राठी विद्या मंदिराची यशाची परंपरा कायम

0
56
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कावली वसाड
स्थानिक लाभचंद मूलचंद राठी विद्या मंदिराची याही वर्षी यशाची परंपरा कायम राखल्याचे दिसत आहे.
या शाळेचा एकूण निकाल 97% लागला असून सुप्रिया नितीन टाले 88.20, जानवी प्रदीप जोगे, 85.60 मनोहर झाडे 85.40 या विद्यार्थिनींनी बाजी मारली.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर मसराम, इंगळे मॅडम, टाले मॅडम, चापले सर, नीलकंठ भोंगाळे, राजकुमार कोकणे, पांडुरंग शेळके यांनी या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन स्वागत केले. व पुढील वाटचाली बद्दल शुभेच्छा दिल्या.
तसेच गावातील सरपंच उपसरपंच यांनीही या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व गावातील नागरिकांनी कौतुका सोबतच पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या असल्याचे आज दिसून आले.

veer nayak

Google Ad