चांदूर रेल्वे येथे महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार मा.बळवंतभाऊ वानखडे,जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मा. डॉ. कल्याणजी काळे,वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.अमरभाऊ काळे यांच्या स्वागताच्या निमित्याने आयोजित भव्य बाईक रॅली व राजश्री शाहू महा येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व नवनिर्वाचित खासदार मा.बळवंतभाऊ वानखडे,खासदार मा. डॉ. कल्याणरावजी काळे,श्री.अमरभाऊ काळे यांचा सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी सत्कारमूर्ती मा.बळवंतभाऊ वानखडे,खासदार मा. डॉ. कल्याणजी काळे,श्री.अमरभाऊ काळे, माजी मंत्री तथा आमदार यशोमतीताई ठाकूर,बबलुभाऊ देशमुख,मा.वीरेंद्रभाऊ जगताप,श्रीकांतराव गावंडे,जगदीशराव आरेकर,गणेश रॉय,तुकारामजी भस्मे,मनोज कडू, नितीन गवळी,डॉ. क्रांतीसागर ढोले,प्रवीण घुईखेडकर,नितीन गोंडाने,सुरेशराव निमकर,निशिकांत जाधव,अमोल होले,पंकज वानखडे, शिट्टू सूर्यवंशी,अक्षय पारसकर व तथा महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.