Tag: industrial news
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचे ई-भूमिपूजन नांदगाव पेठ पार्क...
अमरावती, दि. 20 अमरावती येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे देशाच्या अर्थकारणाला हातभार लागणार आहे. याठिकाणी तीन लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. टेक्सटाईल पार्कमुळे...