37.2 C
Dattāpur
Wednesday, April 15, 2026
Home Tags Devotional news

Tag: devotional news

छत्रपती संभाजी महाराज चौक, मंगरूळ दस्तगीर टी पॉईंट, धामणगाव रेल्वे येथे...

धामणगाव रेल्वे परिसरातील मंगरूळ दस्तगीर टी पॉईंट (छत्रपती संभाजी महाराज चौक) येथे 14 एप्रिल निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच महान इतिहासपुरुषांच्या प्रतिमांना...

एस. ओ .एस. कब्स बुधवार बाजार रोड धामणगाव रेल्वे येथे भारतीय...

दिनांक:१४/०४/२०२६ : एस ओ एस कब्स येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ...

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आज भव्य महाप्रसाद. ९ एप्रिल...

धामणगाव रेल्वे, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपिठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि. नाशिक च्या सानिध्यात श्री स्वामी समर्थ केंद्र न्यु लुनावत नगर, एल. आय. सी....

!! ज्ञानयोगी !! उद्धारली कोटी कुळे..भीमा तुझ्या जन्मामुळे..

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधीलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी...

श्री मारोती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व गावकरी मंडळी, दीपोरी (रेल्वे)....

धामणगाव रेल्वे, श्री राम कथेची सांंगता,श्री हनुमान जन्मोत्सव आणि महाआरती आयोजनाच्या उपरोक्त मंगलमय प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय माणिकलाल मुंधडा, उपाध्यक्ष बाबाराव टाले, सचिव सतीश वऱ्हाडे...

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे उत्साहात हनुमान जयंती साजरी ...

चांदुर रेल्वे :- तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील हनुमान मंदिरात सुंदरकांड पठणाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट...

जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह...

महावीर जन्मकल्याणक उत्साहात साजरा; धामणगावात भव्य शोभायात्रा

धामणगाव रेल्वे : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल...

श्री मारोती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, दिपोरी व सर्व गावकरी मंडळी तर्फे...

धामणगाव रेल्वे, श्री मारोती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, दिपोरी व सर्व गावकरी मंडळी तर्फे गुरुवार दिनांक २ एप्रिल ला श्री हनुमान जन्मोत्सव व रामकथेची सांगता आणि...

तलेगांव जिप.प्राथमिक मराठी शाला मे रमजान ईद सोउत्साह मनाई।।

तलेगांव दशासर।। स्थानीय जिप.प्राथमि मराठी शाला में हाल ही मे रमजान ईद का त्यौहार बड़े उत्साह से मनाया गया।इस समय शाला में दाखिल मुस्लिम...

MOST POPULAR

error: Content is protected !!