सो धापुदेवी भट्ट इंग्लिश मीडियम प्री- प्रायमरी स्कूल येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा.

0
97
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तालुका प्रतिनिधी :-

धामणगाव रेल्वे :— धामणगाव रेल्वे तालुक्यातील शिक्षणाच्या बाबतीत प्रसिद्ध असलेल्या धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या एक अद्भुत पूर्व भाग म्हणून धापू देवी भट्टड इंग्लिश मीडियम स्कूल यांचे नाव तालुक्यात प्रसिद्ध आहे. अशा या प्री- प्रायमरी स्कूलमध्ये 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये प्री प्रायमरी स्कूलच्या लहान लहान मुलांनी शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या रूपात वेशभूषा करून आपली कला प्रसिद्ध केली.

व मोठ्या उत्साहात प्री प्रायमरी स्कूल मध्ये सगळ्यांनी मिळून शिवजयंती उत्सव साजरा केला. हा उत्साह साजरा करण्यात यासाठी प्री प्रायमरी स्कूलच्या प्रिन्सिपल तसेच टीचर व इतर कर्मचारी वर्गणी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण करण्या साठी खूप परिश्रम घेतले. व शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून दाखविला.

veer nayak

Google Ad