मोहन राऊत यांच्या आई श्रीमती पार्वताबाई जयरामजी राऊत ८९ यांचे वृद्धापकाळाने आज दि.१४ जुलै रविवारी सायंकाळी सहा वाजता निधन झाले आहे.उद्या सोमवारी दि.१५जुलै दुपारी एक वाजता जळगाव आर्वी येथील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे.
Home आपला विदर्भ श्रीमती पार्वताबाई जयरामजी राऊत ८९ यांचे वृद्धापकाळाने आज दि.१४ जुलै रविवारी सायंकाळी...