धामणगाव रेल्वे,
श्री बालाजी मंदीर देवस्थान येथे बुधवार दि. २६/११/२०२५ रोजी वार्षिक उत्सवाच्या आयोजन करण्यात आलेले आहे.
वार्षिक उत्सव निमित्ताने धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित सध्या मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेले आहे.
बुधवार दि. २६/११/२०२५ ला सकाळी ६ ते ८ वा.श्रींचा अभिषेक,सकाळी ९.०० ते १२.०० होम हवन,दुपारी १.०० ते ३.०० पर्यंत केशव महाराज चौरे यांचे काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
याच दिवशी सायंकाळी श्री. सिद्धिविनायक भजन मंडळ, धामणगाव रेल्वे यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच बुधवार दि. २६/११/२०२५ला सायंकाळी : ६ ते १० पर्यंत भव्य महाप्रसाद होईल सर्व भाविक भक्तांनी धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याची विनंती बालाजी मंदिर देवस्थान खेतान नगर, धामणगाव रेल्वे च्या वतीने करण्यात आलेली आहे.















