नांदगाव खंडेश्वर नजिक असलेले येनस या गावातील शेतकरी हरिदास देशमुख..वय वर्ष 51 यांचे शेत सर्वे नंबर 19/1 असुन हे शेत मौजा कानस मध्ये येथ आहे. दिवसेगणिक रानटी डुकरं तसेच निलगाई पासुन आपल्या पिकांचे नुकसान होऊ
नये म्हणुन त्यांनी दि.30/9/2024 रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान बॅटरीक soiar module UItra solar कंपनीची झटका मशिन बसविली होती.ती बॅटरीक एका लोखंडीपेटी मध्ये पाण्यापासुन बचाव करण्याच्या हेतुने त्या मध्ये बॅटरिक ठेवण्यात आली त्या पेटीचे लाॅक तोंडुन . पुर्ण झेटका बॅटरीक solar प्लेट शेतातुल लंपास केल्याचे शेतकरी यांच्या लक्षात आले झटका मशिनची किंमत 11600रुपये असुन कोणत्या तरी अज्ञान चोरट्याने चोरुन नेल्या प्रकरणी त्यांनी 30/9/2024 ला.नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला.पोलीसानी.अज्ञान आरोपीं विरुद्ध गुन्हान्याची नोंद करुन गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच पुढिल तपास सुरु असल्याचे ही दिसत आहे..प्रदिप रघुते येनस