पुरुषोत्तमदास राठी यांचे निधन, आज अंत्यसंस्कार!

0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगांव रेल्वे

स्थानिक जुना बस स्थानक परिसरात राहणारे कनक ट्रेडर्सचे संचालक प्रवीण (पप्पू) राठी यांचे व लक्ष्मी जनरल स्टोअर्सचे संचालक दिनेश राठी यांचे वडील पुरुषोत्तमदास राठी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज रविवार, १९ जानेवारी रोजी जुना बसस्थानक परिसरातील निवासस्थानापासून अंतिम यात्रा सकाळी ९ वाजता निघेल. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली असा आप्त परिवार आहे.

veer nayak

Google Ad