गणेश उत्सवानिमित्त धामणगाव रेल्वे येथील वक्रतुंड गणेश मंडळास तसेच शहरातील गणेश मंडळाला आमदार प्रतापदादा अडसड यांनी भेट देऊन गणरायाची मनोभावे आरती केली. यावेळी उपस्थित भाविकांना गणेशोत्सवाच्या आमदार प्रतापदादा अडसड यांनी शुभेच्छा दिल्या.
#गणेशोत्सव #सार्वजनिकगणेशमंडळ #आरती #दर्शन #गणेशआरती #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया #जयगणेश #ganeshfestival #ganpatibappamorya