0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक आणि परंपरेने नटलेले राज्य आहे. आपल्या राज्यात विविध प्रकारचे सण – उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. धुलिवंदन हा सण देखील त्यापैकीच एक प्रकार आहे.

     धूलिवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यास धुळवड असेही म्हटले जाते. हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात… हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असतो..

      धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावतीचे कलाशिक्षक – चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर होळी व धुलिवंदन निमित्त चित्र रेखाटन करून सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहे..

veer nayak

Google Ad