राष्ट्रवादी च्या जिल्हा आढावा बैठकीत आर्वी विधानसभा क्षेत्रातिल पदाधिकारी नियुक्त

0
77
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रदेश सचिव तथा वर्धा जिल्हा समन्वयक विधान परिषद आमदार संजयजी खोडके वर्धा जिल्हाध्यक्ष शरदजी शहारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

आर्वी : दिनांक 06/06/2025 रोज शुक्रवार ला वर्धा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सचिव वर्धा जिल्हा समन्वयक तथा विधान परिषद आमदार श्री संजयजी खोडके यांच्या अध्यक्षतेत वर्धा जिल्हाध्यक्ष श्री शरदजी शहारे यांनी विश्राम गृह येथे जिल्ह्याच्या आढावा बैठक बोलावली होती यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जेष्ठ नेते ओ बी सी चे गाढे अभ्यासक प्रदेश उपाध्यक्ष दिवाकरजी गमे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती सुधीरबाबू कोठारी, प्रदेश संघटक सचिव राणा भाऊ रननवरे वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष आशिषजी ठाकरे, सहकार सेल विदर्भ अध्यक्ष प्रफुल गुल्हाने,युवक जिल्हाध्यक्ष मयूर डफळे, प्रदेश चिटणीस हरीश काळे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शरीफ शेख, प्रदेश सचिव विभा दाते वर्धा जिल्हाध्यक्षा, भावना वाडिभस्मे, संस्कृतीक जिल्हाध्यक्षा वनिता धामन्दे,कामगार नेते आफताब खान, व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष देवीलाल जैस्वाल,वर्धा वि. स अध्यक्षा सोनाली शेटे, वर्धा शहर अध्यक्षा अनिशा मान, वर्धा विधानसभा अध्यक्ष विनय डहाके, आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष दिनेश गुजरकर, देवळी पुलगाव विधानसभा अध्यक्ष तुषार वाघ, आर्वी शहर अध्यक्ष दिलीप बोरकर, आर्वी तालुका अध्यक्ष अशोकराव धानोरकर, आष्टी तालुका अध्यक्ष किशोर मानमोडे वर्धा विधानसभा कार्याध्यक्ष राजेश मानकर वर्धा शहर अध्यक्ष निलेश खोंड,व जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाचे सर्व पदाधिकारी यां आढावा बैठकीला उपस्थित होते, यावेळी आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी सुचवलेल्या पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना विधान परिषद आमदार संजयजी खोडके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे वर्धा जिल्हाध्यक्ष श्री शरद शहारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात यावेळी आर्वी विधानसभा सचिव म्हणून अरुणराव जैसिंगपुरे, आर्वी तालुका संघटक,समीर अन्सारी यांना, तर ऍड विशालजी पुजारी आर्वी शहर कार्याध्यक्ष, सुरेंद्र वाटकर- वर्धा जिल्हा उपाध्यक्ष पदी, तर कारंजा तालुका अध्यक्ष पदी -अझहहृद्दीन शेख

कारंजा तालुका कार्याध्यक्ष – हेमंत गाखरे कारंजा तालुका सरचिटणीस – मारोतराव आस्कर, यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यानी त्यांच पुष्प गुच्छ देत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे

veer nayak

Google Ad