नंदिनी गजानन भेंडे हिला कराटे मध्ये रोप्य पदक मिडून नॅशनल साठी दिल्लीमध्ये निवड

0
39
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे – धामणगाव रेल्वे येथील कराटे विद्यार्थिनी नंदिनी गजानन भेंडे हिला 6 मी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा अकोला आयोजन दि महाराष्ट्र अॅम्युचर कराटे असोसियशन संलग्न NKF कराटे डो फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अकोला येते 30 नोव्हेंबर 2025 26 ला वसंत देसाई स्टेडियम बहुउद्देशीय हॉल अकोला येते आयोजन करण्यात आले.. त्यामध्ये नंदनीला सिल्वर मेडल कातामध्ये पटकावले ती आपली यशाचे श्रेय आपले आई-बाबा व गुरु व धामणगाव वासियांना सर्व सर्वांचे आनंद व्यक्त करत खूप कौतुक अभिनंदन केले आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या..

veer nayak

Google Ad