मा. श्री. डॉ. अतुल जनार्दन खेरडे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नांदगाव खंडेश्वर दि.30 /3/26 रोजी सेवापूर्ती गौरव समारंभ पार पडला डॉ.खेरडे साहेब यांचा अनुभव पाहता पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते परंतु त्यांच्या वयोमानास्पद हे सेवानिवृत्त होत आहे त्यांनी नांगर खंडेश्वर प्रदूषण पशुचिकित्सालयात सलग पाच वर्षे सेवा दिली त्यांनी पशुसंस्थेमध्ये 35 वर्षे सेवा देऊन सेवानिवृत्त होत आहे

त्याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सत्कारमूर्ती माननीय श्री डॉ. अतुल जनार्दन खेरडे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री डॉ. उदयजी देशमुख मा. श्री डॉ. राऊत साहेब विस्तार नांदगाव खंडेश्वर मा.श्री डॉ.वैभव देशमुख मा. श्री डॉ.गजानन नागरे डॉ.गावंडे डॉ.निरंजन डांगे डॉ.गजानन चांदणे डॉ.सचिन भडके श्री व्ही. बी.राठोड श्री पंकज पवार डॉ.बावणे डॉ.गाडगे डॉ. विजय आखरे श्री मेहेरे डॉ. बाभुळकर श्री अनिल भाऊ घवळे श्री राहुल घोलप डॉ. तायडे श्री ज्ञानेश्वर कळंबे श्री पाटेकर चेतन राठोड गणेश चौधरीराहील शेख इत्यादी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्षेत्रातील पशुपालक श्री पांडुजी ढवळे श्री अमोल सवटे श्री श्याम कणसे श्री रवींद्र काकडे श्री बाळकृष्णजी फुके श्री नरेश ठाकरे श्री तांबस्कर श्री गोपाल चव्हाळे व उपस्थित सर्व पशुपालक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला तसेच कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजन कार्यक्रम पार पडला

















