# नाचू कीर्तनाचे रंगी बाल किर्तनकार माऊली महाराज जाऊळकर यांच्या मधुर वाणीत कीर्तन सोहळा संपन्न # 10 वर्षाच्या बाल कीर्तनकाराच्या कीर्तनाला नागरिकांची अफाट गर्दी # आई वडीलांची थोरवी सांगत हरि कीर्तन मध्ये रंगले श्रोतागण

0
85
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी

शहरातील संताबाई यादव मंगलकार्यालयात संत गजानन माऊली परिवार व शिट्टू सुर्यवशी मित्र परीवाराने बाल कीर्तनकार हभप माऊली महाराज जाहुरकर याचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजन केले या अवघ्या 10 वर्षाच्या बालकाचे कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील अलोट जनसमुदायाने गर्दी केली किर्तनाच्या आदल्या दिवशी संताबाई यादव नगरातील संत गजानन महाराज मंदिरातून हजारो भाविकांच्या उपस्थित ताल मुंदृग जय हरी विठ्ठलच्या गजरात भव्यदिव्य दिडी काढण्यात आली असून शुक्रवार श्रावण मासच्या निमित्ताने बाल कीर्तनकाराच्या कीर्तनाला सुरूवात करण्यात आली
चांदूर रेल्वे शहरातील श्री संत गजानन माऊली परिवार व माजी नप अध्यक्ष शिट्टू सुर्यवशी मित्र परिवाराच्या वतीने पवित्र श्रावण मास महिन्याचे अवचित्य साधुन शुक्रवार 22 आॅगस्ट रोजी स्थानिय संताबाई यादव मंगल कार्यालयात भव्यदिव्य किर्तनाचे आयोजन करून आळदी येथील बाल कीर्तनकार हभप माऊली महाराज जाहुरकर यांचे किर्तन ठेवण्यात आले अवघ्या 10 वर्षाच्या बाल किर्तनकाराचे किर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील जनसागर उसळला होता.हभप बाल कीर्तनकार जाहुरकर महाराज यांनी आपल्या बाल किर्तनाच्या शैलीत हरीचे नाम घेता घेता आपण माय बाप हे सुद्धा नाम जपत राहावे तसेच व्यसन करू नये चांगल्या कार्यात आपला वेळ खर्च करावा असे सांगत आपल्या किर्तनामध्ये प्रबोधन केले तर विठ्ठल अंभग,जय हरी विठ्ठल,हरिनामाचे स्मरण करत मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष उत्तरा जगताप उपस्थित होत्या माजी नप अध्यक्ष शिट्टू सुर्यवशी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल होले यांनी बाल किर्तनकार हभप माऊली महाराज जाहुरकर व मंचावर उपस्थित मंडळीचे पुष्पगुच्छ देऊन स्वगत केले तर किर्तनाला उपस्थित महिलांना स्नेह भेट म्हणून साडीचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास सुर्यवशी,संदीप शेंडे, निखिल जयसिगपुरे,गजानन मोहीते,इमरान सौदागर,बटी माकोडे,सारग देशमुख, पकज मेश्राम,रूपेश पोलाद,अतुल चांडक,साजिद जानवानी,भीमा पवार,प्रफुल कोकाटे,रुपेश पुडके,संजय कोल्हे,अजय होटे,राजू लांजेवार,अजिंक्य आरेकर,अनिस सौदागर,वैभव मलवार,दिनेश वघाडे,गजानन चोरे, सागर गरुड, विलास मोठघरे, विनोद ठाकरे,सतीश देशमुख, राहुल कोरडे,बबन वानखडे, रितेश देशमुख,सागर भोंडे,शेख रशीद,सनी सांवत, वेदात श्रीखंडे,शरद घासले,राहुल राऊत,श्याम पनपालिया,सुभाष जालान,राजेन्द राजनेकर,हेमचंद बागमार,सचिन खंडार, निलेश बेलसरे,अविनाश केलकार,संश्रम वानखडे,सतपाल वरठे, मेहमूद शेख,करण मेश्राम,अकित देशमुख,अभिजित देशमुख,अंनत पोलाद, प्रतिक राॅय,पप्पी पटले,भावेश देशमुख,हर्षल चुकेकर,वैभव चुकेकर,रमेश गिरोडकर,संदीप झोपाटे,समिर जुमडे,अवि खुणे,भारत कर्से,आकाश इमले,अमर मेटे, पवन कुंभरे,अक्षय मेश्राम विनोद मेहरे यांनी अर्थक परिश्रम घेतले उपस्थित हरी भक्तांनी बाल किर्तनकाराचे भरभरुन कौतुक केले.

veer nayak

Google Ad