मुलींना पायावर उभे राहता यावे, निलेश विश्वकर्मा

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे

नर्सिंग कॉलेज मध्ये शिकणारी मुलगी स्वतःचे पायावर उभी राहवी. चांगले विद्यार्थी घडवून त्यांना रोजगार मिळेल, त्यांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्रिडेंट इन्स्ट्रीट्युट आफ नर्सिंग अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले. नर्सिंग कालेज मध्ये मुला मुलींचा परिचय दुसऱ्या बॅच चा परिचय समारंभ सोहळा पार पडला. यावेळी मुला मुलींचे प्रमुख मान्यवरांचे हस्ते स्वागत करण्यात आले.

नर्सिंग कालेजचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी मुला मुलींचे परिचय समारंभात मुलींना पायावर उभे राहणे काळाची गरज आहे. नर्सिंग केलेल्या मुलींना रोजगार मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. राज्यातून चांदुर रेल्वेत मुली शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांची सुरक्षिता ठेवणे आमची जबाबदारी आहे. सर्व मुला मुलींना चांगल्या

veer nayak

Google Ad