धामणगाव रेल्वे :- संविधान रक्षक जय संविधान सन्मान ग्रुप धामणगाव रेल्वे द्वारा आयोजित मातोश्री रमाबाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने व भारतीय संविधान अम्रूत महोत्सव या विषयावर व्याख्यान मा. अतुलजी शेंडे तसेच मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित एक पात्री नाटक मी रमाबाई आंबेडकर बोलते सादरकर्ते विशाखा नाईक तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक समाज प्रबोधनकार संविधान मनोहरे यांच्या बुद्ध भिम गिंताचा दणदणीत कार्यक्रम शनिवार दिनांक ८ फरवरी ला सांय ५ वाजता पासून आयोजित केला आहे स्थळ स्व.दादाराव अडसड व्हाॅलिबाल मैदान भागचंद नगर शास्त्री चौक येथे आयोजित करण्यात आले.